चंद्रपूरमहाऔष्णिक विज केंद्र व्यवस्थापणाचा अंदाधुंद कारभार पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
सिटीपिएस हे आशिया खंडातील मोठी विज उत्पादन करणारे विद्युत केंद्र आहे. तेथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत असून वसाहतीचे देखभाल करण्यासाठी स्थापत्य…
