हरित ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला मिळेल गती – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक युके शासनाच्या एफसीडीओ आणि राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यामध्ये सामंजस्य करार
हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना मुंबई, दि. 24 : राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना…
