कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागावे – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा
या आठवड्यातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील शाळा, महाविद्यालये 15 जुलैपर्यंत बंद पेसा भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश पुणे, दि.…
