सहा जिल्ह्यात १ कोटींहून अधिक नागरिकांना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे महाराष्ट्र हत्तीरोग निर्मूलनासाठी मिशन मोडवर काम करावे
मुंबई, दि. 01 : राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा 15 जुलैपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ…
