📰 भंडारा जिल्ह्यात जुगार व दारू अड्ड्यांवर पोलिसांची मोठी धाड एकूण ₹6,41,655 किमतीचा मुद्देमाल जप्त — जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशावर कारवाई
भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी अवैध जुगार अड्डे…
