पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीच्या उपाययोजनांसाठी त्वरित निधी देऊ; ऑगस्टमध्येही पावसाची शक्यता : यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41…
