माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
सोलापूर, दि. ३१: सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी…
