कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपनी व ठेकेदारांवर होणार कारवाई – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
नाशिक, दिनांक 01 डिसेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा) : कामगार विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीकरिता कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक…
