डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली; पर्यटनप्रेमींनी विनामूल्य सहलीचा लाभ घ्यावा – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले ‘भारतरत्न…
