विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला! अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, दि. २८ : आमचे लाडके, कणखर, प्रेमळ आणि सदैव मार्गदर्शक असलेले अजितदादा आपल्यातून निघून गेले, हे वास्तव स्वीकारणं अशक्य…
