छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-२० प्रारंभिक बैठकीला सुरुवात छोटे आणि मध्यम उद्योग, हवामान कृती, शिक्षण आणि कौशल्य, लैंगिक डिजिटल तफावत आणि तळागाळातून नेतृत्व साकारणे या संदर्भात महिलांच्या भूमिकेवर चर्चा झाली
छत्रपती संभाजीनगरमध्ये, 27 फेब्रुवारी 2023 :- वुमेन -20 (W-20) इंडियाच्या प्रारंभिक बैठकीचे आज (27 फेब्रुवारी, 2023) औरंगाबाद येथे केंद्रीय महिला व…
