सर्व सुविधांनीयुक्त इनडोअर स्टेडियमची उभारणी करावी; तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करावे- पालकमंत्री
नंदुरबार : दिनांक 13 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा) नंदुरबार शहरात सर्व सुविधांनीयुक्त वातानुकुलित इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्याबरोबरच तालुका क्रीडा संकुलाचे काम…
