शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री अब्दुल सत्तार. महाराष्ट्र दिनानिमित्त संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जनतेसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम शासन करत आहे. ज्या-ज्या भागात पाऊस…
