ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन रविंद्र टोंगे यांच्या उपोषणाची सांगता
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारसोबत नियमित समन्वय ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर दि. ३० : मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली…
