भयमुक्त व निःष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर नागपूर येथे निवडणूक निरीक्षकांचा लोकसभा उमेदवार व प्रतिनिधींशी संवाद
नागपूर दि. ११ : प्रत्येक मतदाराला आपले मतदान निर्भयपणे, नि:ष्पक्ष वातावरणात करता यावे यासाठी निवडणूक विभाग तत्पर आहे. लोकसभा निवडणुकीच्या कोणत्याही…
