जेव्हा यंत्रणा दिव्यांगाच्या एका मतासाठी दुर्गम गावात पोहोचते… वृत्त विशेष: महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत
चंद्रपूर दि. ९ : चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका…. त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर…
