दिनांक ०४-०७-२०२४ रोजी झालेल्या पगारवाढ बैठकीचा वृत्तांत व दिनांक ९ जुलै संपाची तयारी …
मा.सौ.सुजाता सौनिक मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन, मा.अभा शुक्ला अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा), तिनही वीज कंपन्यांचे मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,यांच्या सोबत महाराष्ट्र…
