योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून द्या – विभागीय आयुक्त दिलीप गावडे विभागीय आयुक्तांकडून विविध योजनांचा आढावा
छत्रपती संभाजीनगर दि. १९: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’, मु’ख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’, ‘मुलींना मोफत उच्च शिक्षण…
