कोंढाळी येथील ‘महेश’ नवमी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – वृक्षारोपण – ज्येष्ठ नागरिक व समाजसेवकांचा सत्कार समाजाच्या उन्नतीसह, महिलांना स्वावलंबी बनवा
कोंढाळी-प्रतिनिधी शनिवार, १५ जून रोजी कोंढाळी नगरितील लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात माहेश्वरी समाजाचे वतीने भगवान महेश नवमीनिमित्त राजूभाई लाखोटिया…
