जय भीम 🙏🏼जय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा कांग्रेस ने लोकसभा निवडणुकीमध्ये पाडले, तरी लाज वाटत नाही स्वताला कट्टर जयभीम वाले म्हणतानी आणि काँग्रेसलाच मतदान करतांनी…🤜!😡
कांग्रेस ने स्वताच्या परिवाराला भारतरत्न दिले पण या कांग्रेसच्या नजरेत बाबासाहेब भारतरत्न नव्हते!!!तरीपण काँग्रेसला मतदान करतांनी लाज वाटली नाही…😡🤜! ज्या…
