मलनिस्सारण, स्वच्छता व पाणीपुरवठा आराखड्यात वाढत्या गरजा लक्षात घेऊन बदल आवश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर महानगरातील विकास कामांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक नागपूर,दि.06: वाढत्या नागपूर महानगरातील पायाभूत सुविधांसमवेत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व कचरा व्यवस्थापन आदी बाबत भविष्याचा विचार करुन आवश्यक तेथे आराखड्यात बदल…
