डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे भारताने साध्य केलेली प्रगती लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्वल करणारी – उपराष्ट्रपती जगदीप धनखड तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण नागपूर, दि. १५: भारताला एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखले जायचे. ती ओळख आता आपण पूर्णतः पुसून…
