बुद्धी आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर करून ठाणे जिल्ह्याचा होणार सर्वांगीण विकास – प्रवीणसिंह परदेशी ठाणे विकास परिषद-२०२४
ठाणे,दि.१९ (जिमाका): विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे ‘ठाणे…
