ग्रामीण भागातील नागरीकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
घोणसी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन लातूर, दि. ९ : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यादृष्टीने…
