BREAKING NEWS:
नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावातील कृषी विज्ञान संकुल कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. ४ (जिमाका) : काष्टी (तालुका मालेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास…

पुणे महाराष्ट्र हेडलाइन

कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे, दि.४: श्री एकविरा देवीचे मंदिर प्राचीन आणि सुंदर आहे. त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी मुख्य मंदिर व परिसराच्या विकासासाठी ३९ कोटी…

पुणे महाराष्ट्र हेडलाइन

मावळ तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

पुणे, दि. ४:  मावळ तालुक्यात लोणावळ्यासारखे पर्यटनस्थळ आहे, श्री.एकवीरा देवी सारखे तीर्थ क्षेत्र असून तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी…

गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

ओबीसींच्या संवाद सभेचे मोठ्या उत्साहात स्वागत

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये चार ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजित करण्यात आले असून सुरुवात…

महाराष्ट्र हेडलाइन

मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २)

महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ मच्छिमार बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार ; वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणूक, औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ

मुंबई. दि. ०२ : वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड…