फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’ देण्याच्या विधानसभेतील ठरावाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आनंद व्यक्त देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा, पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव
मुंबई, दि. २४: क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र…
