‘स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल; नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन
नागपूर, दि. 26 : कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला…
