शासनाच्या विविध घरकुल योजनेकरिता ५ब्रास मोफत वाळु या योजनेचे लाभ घ्यावा असे आव्हान आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे
शासनाच्या विविध घरकुल योजनेकरिता ५ब्रास मोफत वाळु उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी आज पासून घारकुरोडा, निरज बु.,देव्हाडीखुर्द,ढीवरवाडा,मोहगावदेवी, व बोथली*, या…
