स्थानिक नागरिकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम शोध व बचाव साहित्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
भंडारा, दि.८ :- आपत्ती काळात पहिला प्रतिसाद हा स्थानिक नागरिकांकडून मिळतो. स्थानिक नागरिक प्रशिक्षित असल्यास शोध व बचाव कार्य सुकर होण्यास…
