🎬 वाढदिवस नव्हे… समाजसेवेचा महोत्सव! 🎉 किल्ले आंबागडावर सुनिल भोयर यांची ‘सेवेची मोहीम’ – आरोग्य, रक्तदान, स्वच्छता, गडसंवर्धनाचा संगम
आंबागड | प्रतिनिधी साधा वाढदिवस साजरा न करता तो समाजोपयोगी चळवळीत रूपांतरित करता येतो, हे दाखवून देणारी एक प्रेरणादायी घटना…
