युपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रतीक कोरडेचा जि.प.अभ्यास केंद्रात सत्कार व मार्गदर्शन जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, काटोलचा ‘ग्रेटभेट’ उपक्रम विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
काटोल-/कोंढाळी प्रतिनिधी/ दुर्गा प्रसाद पांडे -दि.३ जून – नुकताच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेत 638 रँक घेऊन परीक्षा उत्तीर्ण करणारे नरखेड…
