आता प्रत्येक विकासात्मक योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण करणे आवश्यक लेखापरीक्षण कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना
सुधीर गोतमारे काटोल/कोंढाळी – वार्ताहर भारत सरकारचे नियंत्रक व महालेखापरीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेखापरीक्षणाबाबत 17 जुलै रोजी…
