🎬 तुमसरमध्ये धक्कादायक घटना: सरकारच्या पथकाला चकवून रेतीने भरलेला टिप्पर ट्रक पळवला; तब्बल ₹35.60 लाखांचा मुद्देमाल गायब — आरोपी चालक व मालकावर गुन्हा दाखल
तुमसर (प्रतिनिधी) — अवैध रेतीवाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल विभागाच्या पथकाला काल अचानक थरारक परिस्थितीचा सामना करावा लागला. रेतीने…
