व्यवसायअभ्यासक्रमाकरिता जात वैधता प्रमाणपत्रे आवश्यक – सूरेंद्र पवार सह आयुक्त जात परताळणी नागपूर ला भू वि कोंढाळी येथे जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण
कोंढाळी : प्रतिनिधी पदवी व व्यवसाय शिक्षण घेण्याकरिता प्रवेश व इतर शासकीय शिष्यवृत्ती,अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्याला जात…
