मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री जयकुमार रावल बोरीवली येथे तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे उद्घाटन
मुंबई, दि. २०: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या…
