मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर क्रीडा महोत्सव – केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसूख मांडवीय क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई दि. 19 : पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशभर राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात…
