BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधानसभेची उद्या मुंबईत बैठक

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ

मुंबई, दि. ६: विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली

मुंबई, दि. ६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा निर्धार करुया – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला…

पुणे महाराष्ट्र हेडलाइन

प्रतिमा पलांडे स्कूल येथे स्मरणशक्ती विकास कार्यशाळा

पुणे-शिक्रापूर येथे पंडित जवारलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कस्तुरी शिक्षण संस्थेतील प्रतिमा पलांडे स्कूल येथे बालदिन साजरा करण्यात आला या बालदिनानिमित्त…

महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन

मुंबई, दि. ५ :  अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात पदाचा कार्यभार स्वीकारला.…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात मुख्यमंत्र्यांचा माध्यम प्रतिनिधींशी संवाद

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री…