मलेरिया व डेंग्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना वाढवा – मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश उंदीर मारण्याच्या मोहिमेच्या चौकशीचे निर्देश
मुंबई, दि. 25 : मलेरिया व डेंग्यू रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवण्याचे निर्देश मुंबई उपनगर…