वरळी परिसरातील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट; विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचाही घेतला आढावा
मुंबई, दि. 17- मुंबईत विविध ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वरळी परिसरातील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ…
