महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३६ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र शासनाने 15 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. शासनास रुपये एक हजार कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल.…
