चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ग्रंथसंपदा रवाना मराठी भाषा विभागाकडून अडीच हजार पुस्तके भेट
मुंबई, दि. २६: – चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या…
