दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुनर्विकास करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) आढावा बैठक
मुंबई, दि.७: दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.…
