BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी आदर्श व मार्गदर्शक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन तथा सामाजिक न्याय दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि. 25 : लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी व सामाजिक न्याय विभागासाठी आदर्शवत, प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक…