मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला
मुंबई,दि.७ :- भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते…