राज्यातील मंजूर पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात पुण्यासह राज्यातील पोलिसांच्या प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा व कर्मचारी वसाहतींच्या बांधकामाचा आढावा नागरिकांच्या मनातली सुरक्षिततेची भावना अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांनी रस्त्यावर…