मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई आयलँडिंगच्या विविध प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मान्यता
प्रकल्पांना गती देण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याचे आदेश वनविभाग, वन्यजीव, कांदळवने, ईआरझेड आदी परवानग्या गतीने द्या भविष्यात रुफटॉप सोलरद्वारे वीजनिर्मितीकडे विशेष…