मुख्यमंत्री सहायता निधी ‘कोविड-१९’ साठी पुणे जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने १३ लाख ३२ हजार रुपयांचा निधी निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द
मुंबई, दि. 14: मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाशी संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा गावकामगार पोलीस…