‘आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित — नागरिकांना अधिक वेगवान, दर्जेदार आणि कॅशलेस उपचाराची हमी
मुंबई, ९ डिसेंबर — महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना अधिक व्यापक, उच्च दर्जाची आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा देण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण…
