राष्ट्रवादी च्या आंदोलनाला अंशतः यश वृक्षारोपण केलेले खड्डे बुजविण्याचे काम दुसऱ्याच दिवशी सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक,युवती, व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत मुस्लिम लायब्ररी चौकातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून नगरपरिषदेच्या निषेध करण्यात आला होता…