🚨 लाखनीत जातीय शिवीगाळ व मारहाणीचा धक्कादायक प्रकार दारूच्या नशेत अनुसूचित जातीच्या तरुणावर प्राणघातक हल्ला अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल; आरोपी अटकेत येण्याची शक्यता
लाखनी | प्रतिनिधी लाखनी शहरात दारूच्या नशेत जातीय द्वेषातून केलेल्या अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीने परिसरात खळबळ उडाली…
